राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे
खासदार सुप्रिया सुळे यांनी 'एक्स'वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ के. ग्रॅण्ट यांनी पवारांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली.
'शरद पवार यांना श्वास घेताना छातीत वेदना होत आहेत. त्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.सध्या त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू असून, त्यांची सर्व हेल्थ पॅरामीटर्स स्थिर आहे.
बंगालच्या उपसागरातील तीव्र चक्रीवादळ ‘मुरासू’ आणि अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे पुणे शहर आणि परिसरात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्रीपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात एकाच दिवशी आठ अंश सेल्सिअसने घट झाली.
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर ‘पुणेरी मेट्रो’ (पिंक लाईन) मार्गिकेवरील १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली होणार
गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो!
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो लाईन-३ (माण–हिंजवडी ते शिवाजीनगर) या मार्गिकेचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.