मंत्रिमंडळच्या बैठकीत राज्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला जाणार
या बैठकीत पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार
पाणीटंचाई असलेल्या भागांतील सद्यस्थिती काय याचा देखील आढावा घेतला जाणार
राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत देण्यात आलेल्या दुष्काळी मदतीचा आढावा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि नुकसानभरपाई किती मिळाली, याची माहिती घेतली जाणार
प्रलंबित मदत आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचाही होणार आढावा
झिशान सिद्धक्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार
दुपारी अडीच वाजता उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारणार पदभार
28 ऑक्टोबर रोजी झिशान सिद्दिकी यांची मुंबई विभागीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.