मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर मध्ये शिवसेना नगरअधक्ष्य यांची महत्वपूर्ण बैठक.
एकनाथ शिंदेनी बोलावली बैठक.
आज दुपारी दोन वाजता होणार बैठक.
आपल्या भागातील दुष्काळ भाग, शेतकरी व पाणी टंचाई या अशा विषयांचा घेतला जाणार आढावा.
येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असतील, महायुतीमधील वाद असतील... आपसातील भाडणं असतील... यावर महत्वपूर्ण चर्चा होणार.
पक्ष कसा वाढवायचा, विकास कामे यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी काय केले पाहिजे यावरही चर्चा होणार
बीडच्या माजलगाव येथील गढी रोडवर झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही आता समोर आलाय... 20 नोव्हेंबर रोजी दुपारी घडलेल्या या अपघातामध्ये गायकवाड दांपत्याचा मृत्यू झाला होता... माजलगाव येथील भाजपा नगरसेवक दीपक मेंडके यांचा मुलगा दक्ष मेंडके हा युवक चार चाकी गाडी चालवत होता... गढी रोडवरील पेट्रोल पंपा जवळ त्याची कार आली असता त्याने समोरून येणाऱ्या गायकवाड यांच्या दुचाकीला धडक दिली होती.. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून यामध्ये धडकेनंतर गायकवाड दांपत्य हे हवेत उंच उडून खाली रस्त्यावर पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.. या अपघातात प्रल्हाद गायकवाड हे जागीच ठार झाले होते तर सुनीता गायकवाड यांना उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला होता
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.