Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: पुणे पीएमपीचे प्रवासी वाढले मात्र उत्पन्नात घट

Marathi Breaking Live Headlines Updates: शायना एनसींविरोधात ठाकरेसेना आक्रमक, सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र, राष्ट्रवादीचे विलिनीकरण चर्चा, शरद पवार, राज्यात थंडी वाढली, जिल्हा बँक निवडणूक, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Priya More

Pune: पुणे पीएमपीचे प्रवासी वाढले मात्र उत्पन्नात घट

पुणे पीएमपीचे प्रवासी वाढले मात्र उत्पन्नात घट

सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान जवळपास ४ कोटीची घट झाली आहे

आर्थिक नियोजन ढासळल असल्याची चर्चा

जवळपास १८०० बसेस पीएमपी चा मार्गावर धावतात

प्रवाशी संख्या वाढून पण उत्पन्नात मात्र घट आहे

Pune: पुणे विभागातील कार्तिकी एकादशीसाठी १०० ज्यादा बसेस

पुणे विभागातील कार्तिकी एकादशीसाठी १०० ज्यादा बसेस

१९ ते २४ नोव्हेंबर दरम्यान विशेष नियोजन करण्यात आल आहे

या शिवाय दररोजच्या २० नियमित बसेस पण धावणार आहेत

स्वारगेट बस स्थानकातून या बसेसच आयोजन करण्यात आल आहे

कार्तिकी एकादशी ला भाविकांची मोठी गर्दी होत असते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : नशिबाची साथ मिळणार! 'या' राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे दिवस, वाचा आजचे राशीभविष्य

महाराष्ट्र वेतन नियम 2026 लागू, 8 तास काम दुप्पट ओव्हर टाईम

एजंटकडून कर्जवसुलीसाठी रुग्णालयातच छळ, बँक कर्मचाऱ्याची शेतकरी महिलेवर मुजोरी; पोलीस आणि वसुली एजंटचं साटंलोटं?

डिलिमिटेशनला पवार-स्टॅलिन अनुकूल? सशर्त अटींसह पाठिंबा देण्याचे संकेत

2035 पर्यंत इस्लाम जगातला सर्वात मोठा धर्म; भारतात 2070 मध्ये 33 कोटी मुस्लीम?

SCROLL FOR NEXT