MAHARASHTRA GOVT ₹2,000 POCKET MONEY SCHEME FOR COLLEGE GIRLS saam tv
महाराष्ट्र

आता लाडक्या मुलींना 2 हजार मिळणार, GEN Z तरुणींना आता पॉकेट मनी

‘Earn and Learn’ Scheme for College Girls; उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी...कॉलेजमधल्या विद्यार्थिनींना खर्चायला सरकार आता पॉकेटमनी देणार आहे. या लाडक्या मुलींना महिन्याला नेमके किती पैसे मिळणार? त्यासाठी निकष काय आहेत? यावरचा हा रिपोर्ट.....

Girish Nikam

लाडकी बहिण योजना राबवताना सरकारची तारेवरची कसरत होत असताना आता जेन झी विद्यार्थिनींसाठी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला दोन हजार रुपये पॉकेटमनी देण्याच्या हालचाली उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं सुरू केल्या आहेत. मुंबईतील काही महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांशी चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी नवीन योजनेचे सुतोवाच केलं.

कॉलेज तरुणींना 2 हजार पॉकेट मनी?

मुलींच्या उच्च शिक्षणासाठी 'कमवा आणि शिका' योजना राबवणार

विद्यार्थिनींना आर्थिक मदत आणि आत्मविश्वास देण्यासाठी उपक्रम

कॉलेजमधील मुलींना दरमहा 2 हजार रुपये पॉकेट मनी मिळणार?

विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये CSRच्या माध्यमातून उपक्रम सुरू होणार

सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. फुकट पैसे कसले वाटताय? त्यापेक्षा कॉलेजचा दर्जा सुधारा अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरेंनी दिलीय. या योजनेचा 12 लाख विद्यार्थिनींना लाभाची शक्यता आहे. मात्र महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा चित्र अनेकदा पाहायला मिळतं. त्यावरही लक्ष देण्याची मागणी यानिमित्तानं पुढं आलीय. त्यामुळे सरकार योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी काही सुधारणा करणार का? याकडे सगळ्यांचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT