bharat gogawale saam tv
महाराष्ट्र

Manrega: रोजगार हमीच्या योजनेत वाढ होणार, मंत्री भरत गोगवले यांनी दिले संकेत

Bharat Gogawale News: राज्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांसाठी दिलासादायक बातमी आहे.

Saam Tv

पंढरपूर: सध्या रोजगार हमीच्या कामावर मजुरांना प्रतिदिन 298 रुपये मजुरी मिळते. मात्र ती अत्यंत कमी असून त्यामुळे मजूर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मजुरी किमान 400 रुपये प्रतिदिन करण्याचा प्रस्ताव अधिवेशनात मांडला जाणार आहे. त्यामुळे रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.असे आश्वासन राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहे.

मंत्री भरत गोगावले हे आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. तसेच पाणनंद रस्त्यांची रखडलेली कामे नव्याने सुरू केली जातील आणि ज्या ठिकाणी अडचणी आहेत. तिथे मार्ग काढून अपूर्ण कामे पूर्ण केली जातील असेही ते म्हणाले.

राहुल गांधी मूर्ख आहेत.

लोकसभेचे विरोधीपक्षनेते यांनी राहुल गांधी यांनी आज आपल्या एक्स अकाऊंटवरून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित शुभेच्छा देताना मोठी चूक केली आहे. यावरून विरोधकांकडून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. यातच मंत्री गोगवले यांनी देखील राहुल गांधी मूर्ख आहेत. त्यांना शिवजयंतीला श्रद्धांजली वाहत नसतात हे माहिती नाही.अशी टीका भरत गोगावले यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan kelvan : बिग बॉसचा हिरो चढणार बोहल्यावर; अंकिताच्या घरी थाटात पार पडलं केळवण, होणारी बायको आहे तरी कोण?

Panchang today in Marathi: आजचा दिवस कसा आहे? पंचांग, शुभ काळ आणि या चार राशींसाठी विशेष लाभ

Weather Alert : महाराष्ट्रात थंडीची चाहूल, अवकाळीपासून सुटका होणार, 'या' तारखेपासून गारठा वाढणार, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Nagpur : नागपूर हादरले, ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू, भाचीला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचेही निधन

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

SCROLL FOR NEXT