Marathi New Live - Saam TV
महाराष्ट्र

Marathi News Live: सांताक्रुजमधील शाळेची बस आणि विद्यार्थी सापडले

साम टिव्ही न्यूज लेटेस्ट अपडेट्स लाईव्ह,ब्रेकिंग न्यूज

साम टिव्ही

बस सापडली सर्व विद्यार्थी सुरक्षित

काही तांत्रिक कारणामुळे बस रखडली, पोलिसांची माहिती.

सांताक्रुजमधील शाळेची बस आणि विद्यार्थी सापडले

पालक मात्र संतप्त

मुंबईतील शाळेची बस 5 तासांपासून विद्यार्थ्यांसह बेपत्ता!

सांताक्रूझमधल्या पोतदार स्कुलमधला धक्कादायक प्रकार.

साडेबारा वाजता शाळा सुटल्यानंतर मुलांना घेऊन निघालेली बस साडेचार पर्यंत नॉट रीचेबल..

मुलांच्या सुरक्षेवरून मुलांचे पालक पोहोचले थेट शाळेत..

आज शाळेचा होता पहिला दिवस, 6 वाजता शाळेला गेलेली मुलं साडेचार पर्यंत घरी पोहोचली नाहीत..

शाळेच्या म्हणण्यानुसार साडेबारा वाजता शाळा सुटली मुलांना घेऊन निघालेली गाडी साडेचार पर्यंत कुठे होती ? पालकांचा सवाल..

सांताक्रूझ पोलीस पोतदार स्कुलमध्ये दाखल...

मंत्री धनंजय मुंडेंना जमीन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील प्रस्तावित साखर कारखान्याच्या जमिन गैव्यवहार प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर जामीन मंजूर झालाय. अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश पाटील यांनी, जामीन मंजूर केल्याचा आदेश दिला आहे .2018 साली शेतकरी मुंजा गित्ते यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यावर बीडच्या बर्दापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी वारंट निघाल्याने धनंजय मुंडे यांनी न्यायालासमोर स्वतः हजर होत जामिनासाठी अर्ज केला होता.आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. यामुळे धनंजय मुंडेंना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नवाब मलिकांना १८ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी

प्रवीण दरेकरांची आज चौकशी होणार

मुंबई- मुंबै बँक प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आज चौकशी होणार आहे. त्यासाठी प्रवीण दरेकरांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. (सविस्तर वृत्त काही वेळात)

साम टिव्ही न्यूज लेटेस्ट अपडेट्स लाईव्ह,ब्रेकिंग न्यूज

कात्रजमध्ये वडिलांचा खून करून मुलाने रचला आत्महत्येचा बनाव

(अश्विनी जाधव - केदारी)

पुणे - पुण्याच्या कात्रज परिसरात मुलानेच आपल्या वडिलांचा खून करुन मृतदेह लोखंडी पाइपला लटकावून आत्महत्येचा रचलेला बनाव उघडकीस आलाय. प्रकाश किसन जाधव असे (वय 42) खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर आरोपी हा त्यांचा अल्पवयीन मुलगाच आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT