Marathi New Live - Saam TV
महाराष्ट्र

Marathi New Live: बदललेल्या सहकारी कायद्यावर राज्यपालांनी केली सही

साम टिव्ही लेटेस्ट न्यूज अपडेट, ब्रेकिंग न्यूज

साम टिव्ही

साम टिव्ही लेटेस्ट न्यूज अपडेट, ब्रेकिंग न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदललेल्या सहकारी कायद्यावर राज्यपालांनी केली सही

सहकारी संस्थांवर कारवाई करण्याची किंवा त्यांना अभय देण्याचे विशेषाधिकार सरकारने सहकार कायद्यान्वये आपल्याकडे घेतले

याबाबत पावसाळी अधिवेशनात संमत केलेला कायद्याला अखेरीस राज्यपालांनी दिली सहमती

पण या आधी हिवाळी अधिवेशनात हेच विधेयक मंजूर केल्यावर राज्यपालांनी विधेयक परत पाठवले होते

राज्यपालांच्या विरोध नंतरही महाविकास आघदी सरकारने पावसाळी अधिवेशनात पुन्हा विधेयक आणले

राज्यपालांनी अखेरीस केली स्वाक्षरी

मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यातील गाडीला बैलगाड्याची धडक

अजय दुधाने

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला बैलगाड्याची धडक

अंबरनाथमध्ये आयोजित बैलगाडा शर्यतीत घडला प्रकार

पोलिसांच्या गाडीचं मोठं नुकसान, सुदैवानं कुणालाही इजा नाही

मेट्रो मार्ग सातशे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केले जात आहे.

मेट्रो मार्ग सातशे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केले जात आहे.

गुढीपाडव्याच्या शुभ दिनी राज्य सरकारची मुंबईकरांना मोठी भेट

मेट्रो सात मधून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आणि इतर मान्यवर प्रवास करताहेत...

मुख्यमंत्र्यांसह अजित पवार मेट्रोनं आरे ते कुरार असा प्रवास करणार

एमएमआरडीएचे आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना स्थानक नियंत्रण कक्षाची माहिती देत आहेत

तिकीट वितरण कक्षाची पाहणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून केली जातेय

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर उपस्थित मंत्री मान्यवरांची तिकीट काढल्यानंतर आता रेल्वे प्रवासासाठी जात आहेत

मेट्रो 7 आणि मेट्रो 2 मार्गिका कशी असेल याची माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आणि मान्यवरांना दिली जात आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तवर आज मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए प्रकल्पाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. गोरेगाव आरे ते दहिसर ही मेट्रो 7 प धावणार आहे.आरे ते दहिसर या 10 स्थानकांमध्ये ही मेट्रो धावणार आहे.या मेट्रो 7 ला मेट्रो 2 ही जॉईन केली गेली आहे.यामुळे आरे ते दहिसर आणि दहिसर ते अंधेरी असा मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे..

मेट्रो 7 मध्ये आरे ते दहिसर 10 स्थानक येतात.

10 किमी चे अंतरासाठी 10 रुपये तिकीट आकारले जाणार आहे.

आरे,दिंडोशी, कुरार,आकुर्ली,पोईसर,मागाठाणे, देवीपाडा,राष्ट्रीय उद्यान, ओवरीपाडा, दहिसर या दहा स्थानकांच्या समावेश..

मेट्रो 7 चा पुढे मेट्रो 2 ही जॉईन होणार आहे..

जी अंधेरी पश्चिम ते दहिसरला मिळणार आहे..

या मेट्रो 2 चे अंधेरी पश्चिम,ओशिवारा,गोरेगाव, पहाडी गोरेगाव,लोअर मालाड,मालाड पश्चिम,वळनई, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर,बोरिवली पश्चिम, एकसर, मंडपेश्वर, कांदरपाडा, आनंद नगर,डहाणूकरवाडी,या स्थानकांच्या समावेश असेल..

चांदवड तालुक्यातील उर्धुळ दरसवाडीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

(अभिजित सोनवणे)

नाशिक - चांदवड तालुक्यातील उर्धुळ दरसवाडीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने 10 ते 12 नागरिकांना चावा घेतल्यानं दहशत निर्माण झालीय. जखमी नागरिकांवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केले जात असून संतप्त नागरिकांनी कुत्र्याला ठार केलं. हा सर्व प्रकार गुढीपाडवा आणि मराठी नव वर्षाच्या दिवशी सकाळी सकाळी घडल्याने गावात काही काळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

राज ठाकरे अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर करणार?

मुंबई - दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर मनसे यंदा गुढी पाडवा जल्लोषात साजरा करत आहे.हिंदुत्वाची कास धरलेले राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसैनिकांना राज ठाकरेंच्या आजच्या तडाखेबाज भाषणाची प्रतीक्षा लागली आहे. गेल्या वेळी वर्धापन दिनाला राज ठाकरेंनी पुण्यात अनेकांचा समाचार घेतला. मात्र यावेळी बोलता बोलता राज ठाकरे म्हणाले हे माझं आजचं भाषण म्हणजे फक्त टिझर आहे. पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर असा थेट इशारा दिला होता. त्यामुळ या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. त्याच सोबत आज राज ठाकरे त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख देखील घोषित करण्याची शक्यता आहे

New Year Lucky Zodiac: नवीन वर्षात या राशीचं नशीब चमकणार, जाणून घ्या

Maharashtra Live News Update: भुसावळात शहरात हॉटेल मधील भांडणाच्या कारणावरून गोळीबार

New Year Lucky Zodiac: 2026 वर्ष या ३ राशींसाठी ठरणार खास, पैशांची तंगी होणार दूर; ही तुमची तर रास नाही ना?

'I Love You So Much' म्हणत मुलीनं संपवलं आयुष्य; प्रियकराने लग्नासाठी नकार देताच घेतला टोकाचा निर्णय

तीन टर्म आमदाराच्या समर्थकाला नाकारलं, आयारामांच्या घरातील तिघांना उमेदवारी; भाजपचा अनोखा कारभार|VIDEO

SCROLL FOR NEXT