Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Maharashtra Assembly Election Result 2024: राज्यामध्ये कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार विजयी झाला आहे हे आपण पाहणार आहोत...

Priya More

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यात महायुतीची जादू पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती २२८ जागांवर आघाडीवर आहे तर अनेक उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीमधील भाजप १३२ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गट ५५ जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ४१ जागांवर आघाडीवर आहे.

तर दुसरीकडे, महाविकास आघाडी ४७ जागांवर आघाडीवर आहे. महाविकस आघाडीतील काँग्रेस २१, ठाकरे गट १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १० जागांवर आघाडीवर आहे. यामधील अनेक उमेदवार विजयी देखील झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. तर भाजपचे अनेक प्रमुख नेते देखील आपापल्या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सध्या महायुतीमध्ये आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करत आणि एकमेकांना पेढे आणि लाडू भरवून आनंद साजरा करत आहेत आणि शुभेच्छा देत आहेत.

तर महाविकास आघाडीमधील जे जे उमेदवार विजयी झाले आहेत त्यांचे कार्यकर्ते देखील जल्लोष करत आहेत. राज्यामध्ये कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार विजयी झाला आहे हे आपण पाहणार आहोत...

(निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार यादी अपडेट करत आहोत...)

१ अक्कलकुवा - आमश्या पाडवी, शिवसेना

२ शहादा - राजेश पाडवी, भाजप

३ नंदुरबार - विजयकुमार गावित, भाजप

४ नवापूर - शिरीष नाईक, काँग्रेस

५ साक्री - मंजुळा गावित, शिवसेना शिंदे गट

६ धुळे - ग्रामीण

७ धुळे-शहर

८ शिंदखेडा

९ शिरपूर - काशिराम पावरा, भाजप

१० चोपडा

११ रावेर - अमोल जावळे, भाजप

१२ भुसावळ

१३ जळगाव-शहर - सुरेश भोळे, भाजप

१४ जळगाव-ग्रामीण - गुलबाराव पाटील, शिवसेना शिंदे गट

१५ अमळनेर - अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

१६ एरंडोल - अमोल पाटील, शिवसेना शिंदे गट

१७ चाळीसगाव

१८ पाचोरा

१९ जामनेर

२० मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील, शिवसेना

२१ मलकापूर - चैनसुख संचेती, भाजप

२२ बुलढाणा - संजय गायकवाड, शिवसेना शिंदे गट

२३ चिखली

२४ सिंदखेड-राजा - मनोज कायदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२५ मेहकर - सिद्धार्थ खरात, शिवसेना ठाकरे गट

२६ खामगाव - आकाश फुंडकर, भाजप

२७ जळगाव-(जामोद)- संजय कुंटे, भाजप

२८ अकोट

२९ बाळापूर

३० अकोला-पश्चिम - साजिद पठाण, काँग्रेस

३१ अकोला-पूर्व - रणधीर सावरकर, भाजप

३२ मुर्तिजापूर

३३ रिसोड - अमित झनक, काँग्रेस

३४ वाशीम

३५ कारंजा

३६ धामगाव-रेल्वे

३७ बडनेरा - रवी राणा, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष (अपक्ष)

३८ अमरावती - सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

३९ तिवसा - राजेश वानखेडे, भाजप

४० दर्यापूर - गजानन लवके, शिवसेना ठाकरे गट

४१ मेळघाट - केवळराम काळे, भाजप

४२ अचलपूर - प्रविण तायडे, भाजप

४३ मोर्शी

४४ आर्वी

४५ देवळी

४६ हिंगणघाट

४७ वर्धा

४८ काटोल

४९ सावनर

५० हिंगणा

५१ उमरेड - संजय मेश्राम, काँग्रेस

५२ नागपूर-दक्षिण-पश्चिम - देवेंद्र फडणवीस, भाजप

५३ नागपूर-दक्षिण

५४ नागपूर-पूर्व

५५ नागपूर-मध्य

५६ नागपूर-पश्चिम - विकास ठाकरे, काँग्रेस

५७ नागपूर-उत्तर

५८ कामठी

५९ रामटेक - आशिष जैस्वाल, शिवसेना शिंदे गट

६० तुमसर

६१ भंडारा

६२ साकोली - नाना पटोले, भाजप

६३ अर्जुनी

६४ तिरोरा

६५ गोंदिया

६६ आमगाव - संजय पुरम, भाजप

६७ आरमोरी - रामदास मालुजी मसराम, काँग्रेस

६८ गडचिरोली

६९ अहेरी - धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

७० राजुरा

७१ चंद्रपूर

७२ बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार

७३ ब्रह्मपुरी

७४ चिमूर - बंटी भांगडिया, भाजप

७५ वरोरा

७६ वणी - संजय देरकर, शिवसेना ठाकरे गट

७७ राळेगाव

७८ यवतमाळ

७९ दिग्रस

८० आर्णी

८१ पुसद - इंद्रनिल नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

८२ उमरखेड

८३ किनवट

८४ हदगाव

८५ भोकर

८६ नांदेड-उत्तर

८७ नांदेड-दक्षिण

८८ लोहा

८९ नायगाव

९० देगलूर

९१ मुखेड

९२ बसमत - चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

९३ कळमनुरी

९४ हिंगोली - तानाजी मुटकुले, भाजप

९५ जिंतूर

९६ परभणी- राहुल पाटील, शिवसेना ठाकरे गट

९७ गंगाखेड - रत्नाकर गट्टे, अपक्ष

९८ पाथरी - राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

९९ परतूर -

१०० घनसावंगी

१०१ जालना

१०२ बदनापूर

१०३ भोकरदन

१०४ सिल्लोड

१०५ कन्नड - रंजना जाधव, शिवसेना शिंदे गट

१०६ फुलंब्री

१०७ औरंगाबाद-मध्य - प्रदीप जैस्वाल, शिवसेना शिंदे गट

१०८ औरंगाबाद-पश्चिम

१०९ औरंगाबाद-पूर्व

११० पैठण

१११ गंगापूर

११२ वैजापूर

११३ नांदगाव

११४ मालेगाव-मध्य

११५ मालेगाव बाह्य

११६ बागलाण - दिलीप बोरसे, भाजप

११७ कालवण

११८ चांदवड

११९ येवला - छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

१२० सिन्नर - शिवाजी कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

१२१ निफाड - दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

१२२ दिंडोरी - निरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

१२३ नाशिक-पूर्व - सीमा हिरे, भाजप

१२४ नाशिक-मध्य - देवयानी परांडे, भाजप

१२५ नाशिक-पश्चिम -

१२६ देवळाली - सरोज अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

१२७ इगतपुरी - हिरामंद खोसकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

१२८ डहाणू - विनोद निकोले, अपक्ष

१२९ विक्रमगड - हरिशचंद्र भोये, भाजप

१३० पालघर - राजेंद्र गावित, शिवसेना शिंदे गट

१३१ बोईसर - विलास तरे, शिवसेना शिंदे गट

१३२ नालासोपारा - राजन नाईक, भाजप

१३३ वसई - स्नेहा पंडित, भाजप

१३४ भिवंडी-ग्रामीण - शांताराम मोरे, शिवसेना शिंदे गट

१३५ शहापूर - भिका दौलत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

१३६ भिवंडी-पश्चिम - महेश चौघुले, भाजप

१३७ भिवंडी-पूर्व - रसई शेख, समाजवादी पार्टी

१३८ कल्याण-पश्चिम -

१३९ मुरबाड - किसन कथोरे, भाजप

१४० अंबरनाथ - बालाजी किणीकर, शिवसेना शिंदे गट

१४१ उल्हासनगर - कुमार आयलानी, भाजप

१४२ कल्याण-पूर्व - सुलभा गणपत गायकवाड, भाजप

१४३ डोंबिवली - रविंद्र चव्हाण , भाजप

१४४ कल्याण-ग्रामीण

१४५ मीरा-भाईंदर - नरेंद्र मेहता, भाजप

१४६ ओवला

१४७ कोपरी - एकनाथ शिंदे

१४८ ठाणे - मुंकुंद केळकर, भाजप

१४९ मुंब्रा - जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

१५० ऐरोली -

१५१ बेलापूर - मंदा म्हात्रे, भाजप

१५२ बोरिवली - संजय उपाध्याय, भाजप

१५३ दहिसर - मनीषा चौधरी, भाजप

१५४ मागठाणे

१५५ मुलुंड - मिहीर कोटेचा, भाजप

१५६ विक्रोळी - सुनील राऊत , शिवसेना ठाकरे गट

१५७ भांडुप-पश्चिम - अशोक पाटील, शिवसेना शिंदे गट

१५८ जोगेश्वरी-पूर्व - अनंत नर, शिवसेना ठाकरे गट

१५९ दिंडोशी - सुनील प्रभू, शिवेसना (उबाठा)

१६० कांदिवली-पूर्व - अतुल भातखळकर, भाजप

१६१ चारकोप

१६२ मालाड-पश्चिम - अस्मल शेख, काँग्रेस

१६३ गोरेगाव

१६४ वर्सोवा - हारुन खान, शिवसेना ठाकरे गट

१६५ अंधेरी-पश्चिम - अमित साटम, भाजप

१६६ अंधेरी-पूर्व - मुरजी पटेल, शिवसेना शिंदे गट

१६७ विले-पार्ले - पराग अळवणी, भाजप

१६८ चांदिवली

१६९ घाटकोपर-पश्चिम - राम कदम, भाजप

१७० घाटकोपर-पूर्व - पराग शहा, भाजप

१७१ मानखुर्द-शिवाजी-नगर - अबु आझमी, समाजवादी पार्टी

१७२ अनुशक्ती-नगर - सना मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

१७३ चेंबूर

१७४ कुर्ला - मंगेश कुडाळकर, शिवसेना शिंदे गट

१७५ कालिना

१७६ वांद्रे-पूर्व - वरुण सरदेसाई, शिवसेना ठाकरे गट

१७७ वांद्रे-पश्चिम

१७८ धारावी - ज्योती गायकवाड, काँग्रेस

१७९ सायन-कोळीवाडा - कॅप्टन आर तामिळ सेल्वन, भाजप

१८० वडाळा - कालिदास कोळंबकर, भाजप

१८१ माहीम - महेश सावंत, शिवसेना ठाकरे गट

१८२ वरळी - आदित्य ठाकरे, शिवसेना ठाकरे गट

१८३ शिवडी - अजय चौधरी, शिवसेना ठाकरे गट

१८४ भायखळा - मनोज जामसुतकर, शिवसेना ठाकरे गट

१८५ मलबार-हिल - मंगल प्रभात लोढा, भाजप

१८६ मुंबादेवी

१८७ कुलाबा - राहुल नार्वेकर, कुलाबा

१८८ पनवेल

१८९ कर्जत - महेंद्र थोरवे, शिवसेना शिंदे गट

१९० उरण

१९१ पेण - रवीशेठ पाटील, भाजप

१९२ अलिबाग - महेंद्र दळवी, शिवसेना शिंदे गट

१९३ श्रीवर्धन - आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

१९४ महाड - भरत गोगावले, शिवसेना शिंदे गट

१९५ जुन्नर - शरद सोनवणे, अपक्ष

१९६ आंबेगाव - दिलीप वळसे- पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

१९७ खेड-आळंदी - बाबाजी काळे, शिवसेना ठाकरे गट

१९८ शिरूर - ज्ञानेश्वर तटके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

१९९ दौंड - राहुल कुल, भाजप

२०० इंदापूर

२०१ बारामती - अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२०२ पुरंदर - विजय शिवतारे, शिवसेना शिंदे गट

२०३ भोर - शंकर मांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२०४ मावळ - सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२०५ चिंचवड - शंकर जगताप, भाजप

२०६ पिंपरी - अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२०७ भोसरी

२०८ वडगाव-शेरी - बापूसाहेब पाठारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

२०९ शिवाजीनगर - सिद्धार्थ अनिल शिरोळे, भाजप

२१० कोथरूड - चंद्रकांत पाटील, भाजप

२११ खडकवासला - भिमराव तापकीर, भाजप

२१२ पार्वती

२१३ हडपसर

२१४ पुणे कॅन्टोन्मेंट - सुनील कांबळे, भाजप

२१५ कसबापेठ - हेमंत रासने, भाजप

२१६ अकोले - किरण लहामते, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२१७ संगमनेर - अमोल खताळ, शिवसेना शिंदे गट

२१८ शिर्डी - राधाकृष्ण विखे-पाटील, भाजप

२१९ कोपरगाव - अशुतोष काळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२२० श्रीरामपूर - हेमंत ओगले, काँग्रेस

२२१ नेवासा - विठ्ठल लंघे, शिवसेना शिंदे गट

२२२ शेवगाव

२२३ राहुरी

२२४ पारनेर

२२५ अहमदनगर-शहर - संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२२६ श्रीगोंदा

२२७ कर्जत-जामखेड

२२८ जिओराई

२२९ माजलगाव - प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२३० बीड - रविंद्र क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

२३१ आष्टी - सुरेश धस, भाजप

२३२ केज - नमिता मुंदडा, भाजप

२३३ परळी - धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२३४ लातूर-ग्रामीण - रमेश कराड, भाजप

२३५ लातूर - शहर

२३६ अहमदपूर - बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२३७ उदगीर - संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२३८ निलंगा - दिलीपराव पाटील, भाजप

२३९ औसा

२४० उमरगा - प्रविण वीरभद्रया स्वामी, शिवसेना ठाकरे गट

२४१ तुळजापूर

२४२ उस्मानाबाद - कैलास पाटील, शिवसेना ठाकरे गट

२४३ परांडा

२४४ करमाळा - नारायण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

२४५ माढा - अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

२४६ बार्शी - दिलीप सोलप, शिवसेना ठाकरे गट

२४७ मोहोळ - राजू खरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

२४८ सोलापूर-शहर-उत्तर

२४९ सोलापूर-शहर-मध्य

२५० अक्कलकोट - सचिन पंचप्पा, भाजप

२५१ सोलापूर-दक्षिण

२५२ पंढरपूर

२५३ सांगोला - बाबासाहेब देशमुख

२५४ माळशिरस - उत्तमराव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

२५५ फलटण - सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२५६ वाई - मकरंद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२५७ कोरेगाव

२५८ माण - जयकुमार गोरे, भाजप

२५९ कराड-उत्तर - मनोज घोरपडे, भाजप

२६० कराड-दक्षिण - अतुलबाबा भोसले, भाजप

२६१ पाटण

२६२ सातारा - शिवेंद्रराजे भोसले, भाजप

२६३ दापोली - योगेश कदम, शिवसेना शिंदे गट

२६४ गुहागर - भास्कर जाधव, शिवसेना ठाकरे गट

२६५ चिपळूण - शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२६६ रत्नागिरी - उदय सामंत, शिवसेना शिंदे गट

२६७ राजापूर -

२६८ कणकवली - नितेश राणे, भाजप

२६९ कुडाळ - निलेश राणे, शिवसेना शिंदे गट

२७० सावंतवाडी - दीपक केसरकर, शिवसेना शिंदे गट

२७१ चंदगड - शिवाजी पाटील, अपक्ष

२७२ राधानगरी - प्रकाश आबिटकर, शिवसेना शिंदे गट

२७३ कागल - हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

२७४ कोल्हापूर-दक्षिण - अमल महाडिक, भाजप

२७५ करवीर- चंद्रदीप नरके, शिवसेना शिंदे गट

२७६ कोल्हापूर-उत्तर- राजेश क्षीरसागर, शिवसेना शिंदे गट

२७७ शाहूवाडी - विनज कोरे, जन सुराज्य शक्ती (अपक्ष)

२७८ हातकणंगले - अशोकराव माने, जन सुराज्य शक्ती (अपक्ष)

२७९ इचलकरंजी - राहुल आव्हाडे, भाजप

२८० शिरोळ - राजेंद्र पाटील, अपक्ष

२८१ मिरज -

२८२ सांगली - सुधीर उर्फ धनंजय गाडगीळ, भाजप

२८३ इस्लामपूर - जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

२८४ शिराळा - सत्यजीत देशमुख, भाजप

२८५ पलूस - विश्वजीत कदम, काँग्रेस

२८६ खानापूर - सुहास बाबर, शिवसेना शिंदे गट

२८७ तासगाव - रोहित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

२८८ जत -

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचे ताजे अपडेट इथं वाचा...

Maharashtra All Constituency Assembly Election results Updates

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT