Maharashtra Exit Poll Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll: दिंडोरीमधून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ होणार आमदार? पाहा Exit Poll

Saam Exit Poll: दिडोंरी मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ विजयी होऊ शकते.

Siddhi Hande

महाराष्ट्राच्या राजकारणात दिडोंरी मतदारसंघ हा खूप चर्चेत होता. दीडोंरी मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्धी राष्ट्रवादी अशी लढत होती. अजित पवार गट आणि शरद पवार गट हे आमनेसामने होते. दिडोंरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ विरुद्ध सुनिका चारोसकर अशी लढत होती.

दिंडोरी मतदारसंघातून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ हे संभाव्य आमदार आहेत. त्यामुळे येथे शरद पवार गटाला चांगला फटका बसण्याची शक्यता आहे.

दिडोंरी हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. दिडोंरीमध्ये सुनिता चारोसकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे नरहरी झिरवाळ यांना मोठी धक्का बसण्याची शक्यता होती. परंतु तरीही नरहरी झिरवाळ हेच आमदार होऊ शकतात. नरहरी झिरवाळ यांचा सामान्य मतदारांशी संबंध आहे.

दिडोंरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांनी खूप कामे केली आहेत.दिडोंरी मतदारसंघात लाडकी बहीण योजनेचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत आहे. नाशिकमध्ये सर्वच मतदारसंघात महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे याचा फायदा महायुतीला होणार आहे. यामुळेच दिडोंरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ विजयी होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT