Maharashtra Exit Poll Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Gondia Exit Poll: गोदिंया मतदारसंघात अग्रवाल विरुद्ध अग्रवाल अशी लढत रंगली आहे. गोदिंयामध्ये भाजपचे विनोद अग्रवाल विजयी होऊ शकतात.

Siddhi Hande

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, गोंदिया मतदारसंघात कोण जिंकणार हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.गोदिंयात भाजपचं पारडं जड असल्याचे दिसत आहे.

गोंदिया मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होती. भाजपचे विनोद अग्रवाल विरुद्ध काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल विरोधात उभे होते. या मतदारसंघात विनोद अग्रवाल हे आमदार होऊ शकतात.

गोंदिया जिल्ह्यात अग्रवाल विरुद्ध अग्रवाल अशी लढत होणार आहे. गोपालदास अग्रवाल हे ज्येष्ठ नेते आहेत. परंतु तरीही या मतदारसंघात विनोद अग्रवाल यांच्याकडे मतदारांचा कौल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कोण निवडून येणार हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ममता बॅनर्जी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

Entertainment News : ब्रेकअपनंतर युट्युबर अडकणार लग्नाच्या बेडीत! मदीनेत पार पडणार निकाह; होणाऱ्या बायकोचा फोटो आला समोर

Katrina Kaif: कतरिना कैफच्या नव्या लूकवर चाहते फिदा! बॉडी शेमिंग करणाऱ्यांना अभिनेत्रीने दाखवला आरसा

देवीचं दर्शन घेऊन परतताना भाविकांचा भीषण अपघात; १५ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रकच्या धडकेने उलटला, परिसरात हळहळ

Property Papers : घराची ओरिजनल कागदपत्र बँकेकडे? कायदेशीर मालकी हक्क कसा सिद्ध कराल?

SCROLL FOR NEXT