MSRTC Bus
MSRTC Bus 
महाराष्ट्र

पर्यटकांनाे! १०० रुपयांत करा महाबळेश्वर, प्रतापगड दर्शन

Siddharth Latkar

सातारा : सातारा जिल्ह्यात काेविड १९ ची रुग्ण संख्या दिवसाला सरासरी २५ पेक्षा कमी येऊ आल्याने जिल्ह्यातील विविध ठिकाणी पर्यटक येऊ लागले आहेत. दिवाळी सणा निमित्त देखील बहुतांश पर्यटक महाबळेश्वर, पाचगणी येथे दाखल हाेऊ लागले आहेत. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने महाबळेशश्वर प्रतापगड दर्शन या सेवेचा पुन्हा प्रारंभ केला आहे. Mahableshwar Pratapgad MSRTC Saam News Diwali Festival

महाबळेश्वर आगाराचे व्यवस्थापक नामदेवराव पतंगे म्हणाले दरवर्षी दिवाळी सणात पर्यटक माेठ्या संख्येने महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड आणि वाईत येत असतात. गतवर्षी काेविड १९ चा प्रादुर्भाव जास्त हाेता. त्यामुळे पर्यटकांची संख्या अल्प हाेती. यंदा पर्यटक महाबळेश्वरात येऊ लागले आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा महाबळेश्वर, प्रतापगड दर्शन बस सेवा सुरु केली आहे.

पर्यटकांसाठी महाबळेश्वर आगारातून बस साेडल्या जातात. महाबळेश्वर दर्शन बस दुपारी अडीचच्या सुमारास सुटते. त्याचा तिकीट जर शंभर रुपये आहे. प्रतापगड दर्शन बस सकाळी साडे नऊ वाजता महाबळेश्वरातून प्रतापगडला साेडली जाते. त्याचा तिकीट दर ११० रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Problem : डायबेटीजने त्रस्त महिलांनी हे फळ रोज खावे; रक्तातील साखर लगेचच कंट्रोलमध्ये येणार

Beed News: मोठी बातमी! निवडणुकीआधी बीडमध्ये सापडलं पैशाचं घबाड, कारमधून तब्बल १ कोटींची रोकड जप्त

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT