Budget Session Tea Party Program Ajit Pawar Neglect of Dhananjay Munde  Saam Tv News
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवारांचं धनंजय मुंडेंना बघून 'इग्नोराय नम:'? Video समोर

Ajit Pawar and Dhananjay Munde : या चहापानाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत अबोला धरल्याचं बघायला मिळालं.

Prashant Patil

मुंबई : राज्यातील विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महायुती सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सरकारने विरोधी पक्षांनादेखील चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. पण विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. दरम्यान, सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तसेच राज्य सरकारचा चहापानाचादेखील कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महायुतीच्या तीनही घटक पक्षाच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील चहापानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. पण या चहापानाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत अबोला धरल्याचं बघायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT