Jayant Patil Saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil: सरकार गोंधळलेले, सर्वांना एकत्रित कसं ठेवायचे हा सरकारसमोर प्रश्न; जयंत पाटील

सरकार गोंधळलेले, सर्वांना एकत्रित कसं ठेवायचे हा सरकारसमोर प्रश्न; जयंत पाटील

दीपक क्षीरसागर

लातूर : जनतेचा आता फारसा प्रतिसाद मिळत नाही. हे राज्‍य सरकारला दिसत आहे. त्यामुळेच त्यांना आता भीती असल्याने सरकार सध्या गोंधळलेले आहे. सर्वांना एकत्रित (Latur News) कसं ठेवायचं हाच मोठा प्रश्न सरकारसमोर आहे; अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. (Maharashtra News)

औसा इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्‍यानिमित्ताने जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्‍यानंतर माध्‍यमांशी बोलताना प्रतिक्रीया दिली.

म्‍हणून सरकारला निवडणुका टाळायच्या

गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मंत्रिमंडळाचा विस्तार या दोन्ही गोष्टी सरकारला टाळायच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण निवडून येवू शकत नाही. यामुळे निवडणुका सरकारला टाळायच्या आहेत. तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार केला; तर ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, ते सोडून जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

Actress Injured: चेहऱ्यावर सूज अन् ओठांवर जखमा! प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हादरले; सांगितला धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT