Milk Subsidy Saam tv
महाराष्ट्र

Milk Subsidy: खाजगी दूध डेअरीवरील गाईच्या दुधालाही मिळणार आता अनुदान

Latur News : दूध डेअरीवर संकलित करण्यात येणाऱ्या दुधासाठी राज्य शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे केवळ गायीच्या दुधासाठी अनुदान आहे. शिवाय जिल्हा दूध संघाच्या दूध संकलन केंद्रावर हे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Rajesh Sonwane

संदीप भोसले

लातूर : राज्य शासनाने गायीच्या दुधाला लिटर मागे ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा दूध संघावर दुध (Milk) संकलन करणाऱ्या पशुपालकांना या अनुदानाचा लाभ मिळणार होता. मात्र आता या (Latur) निर्णयामध्ये बदल करत खासगी दूध डेअरीवरील गाईच्या दुधाला देखील अनुदान देण्यात येणार आहे.  (Tajya Batmya)

दूध डेअरीवर संकलित करण्यात येणाऱ्या दुधासाठी राज्य शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे केवळ गायीच्या दुधासाठी अनुदान आहे. शिवाय जिल्हा दूध संघाच्या दूध संकलन केंद्रावर हे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सदर अनुदान सर्वच दूध डेअरी करील लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर राज्य शासनाने निर्णयात बदल करत खासगी दूध डेअरीकरिता देखील नियम लागू केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिनाभरासाठी योजना 

आता खाजगी दूध डेरीवर गाईचे दूध घालणाऱ्या पशुपालकांना देखील या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. येत्या ११ जानेवारीपासून १० फेब्रुवारीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. महिन्याभरात आढावा घेतल्यानंतर पुढे योजना सुरू ठेवायची की, नाही याबाबत निर्णय देखील होणार आहे. लातूर जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून उदगीर, निलंगा, आणि रेनापुर तालुक्यातील विविध ठिकाणी गाईच्या दुधाचे रोज 10 हजार लिटर दूधाचे संकलन होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT