Which Milk Is Better | कोणतं दूध उत्तम? गायीचं की म्हशीचं?

Shraddha Thik

दुधाचे महत्व

आपल्या जीवनात दुधाचे अनन्यसाधारण महत्व आहे.

Milk | Yandex

गाय किंवा म्हशीचं दूध पितो

जन्म घेताच आईचे दूध, आणि नंतर वय वाढल्यानंतर आपण आईचं दूध सोडून, गाय किंवा म्हशीचं दूध पितो.

Milk Better | Yandex

गायीचे दूध

गायीचे दूध शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. हे दूध म्हशीच्या दुधापेक्षा पातळ असून लवकर पचते.

Cow Milk | Yandex

गायीचे दूध पचायला हलके असते

यामध्ये प्रोटीन, अमीनो असिड, व्हिटॅमिन बी, 12, पोटॅशियम आढळतात. गायीचे दूध पचायला हलके असल्यामुळे सहसा लोकं लहान मुलांना आणि वृद्धांना गायीचे दूध प्यायला देतात.

Buffalo Milk | Yandex

म्हशीचे दूध

म्हशीचे दूध गाईच्या दुधापेक्षा जड, मलईदार आणि फिकट पिवळ्या रंगाचे असते. त्यामुळे ते पचायला सुद्धा जड जाते. परंतू यामध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते.

Benefits Of Milk | Yandex

व्हिटॅमिन, झिंक...

म्हशीचे दूधात झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी2 आणि व्हिटॅमिन सी देखील आढळते.

Cow Milk Benefits | Yandex

म्हशीचे दूध प्यायल्याने

नियमित म्हशीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होतेच, शिवाय ब्लड शुगर देखील नियंत्रणात राहते.

Buffalo Milk Benefits | Yandex

Next : Shubhangi Atre | गालावरची गोंडस खळी अन् अंगूरी भाभीचं निखळ हास्य...

येथे क्लिक करा...