Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: लातूरात उड्डाणपुलावर अपघात; एका युवकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

लातूरात उड्डाणपुलावर अपघात; एका युवकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर शहरातील लातूर अंबेजोगाई रस्त्यावरील उड्डाण पुलावर कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार (Accident) धडक झाली. यात एक व्यक्ती जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी (Latur News) झाला आहे. बिभीषण चव्हाण असं मृत तरुणाचा नाव आहे. (Breaking Marathi News)

लातूर शहरातून गेलेल्‍या लातूर अंबेजोगाई रस्त्यावरील एमआयटी मेडिकल कॉलेज समोर असलेल्या उड्डाण पुलावर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. गंगाखेड येथील बिभीषण चव्हाण आणि बालाजी सुखदेव राठोड हे दोघेजण लातुरकडे येत होते. दरम्यान एक कार अंबेजोगाईकडे जात असताना धडक झाली.

जखमीवर उपचार सुरू

उड्डाण पुलावर कार आणि दुचाकी वाहनाची जोरदार धडक झाली असता यात बिभीषण चव्हाण जागीच मृत्यू झाला. तर बालाजी सुखदेव राठोड हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYC मधला पहिला मोठा अडथळा दूर; लाडक्या बहिणींची चिंता मिटली, वेबसाईटमध्ये बदल

ड्रग्ज तस्करीतील आरोपी भाजपात, राजकारणात संतोषचा 'परमेश्वर' कोण?

Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये महाआघाडी की NDA? कुणाचं सरकार येणार? Today's Chanakya चा एक्झिट पोल आला...

Soft And Pink Lips: काळे ओठ होतील मऊ अन् गुलाबी, रात्री झोपण्यापूर्वी लावा या ५ गोष्टी

SA20 लीगचा चौथा सिझन डिसेंबरपासून; 26 डिसेंबर ते 25 जानेवारी 2026 दरम्यान रंगणार सामने

SCROLL FOR NEXT