Ahmedpur Fire News Saam tv
महाराष्ट्र

Ahmedpur Fire News : १० शॉपिंग दुकानांना भीषण आग; करोडो रुपयांचे नुकसान, अहमदपूर शहरातील पहाटेची घटना

Latur News : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातील शिवाजी महाराज चौकात असलेल्या कॉम्लेक्समधील दुकानांना फ़ेटेच्या सुमारास अचानक आग लागली.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: अहमदपूर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या गुणाले कॉम्प्लेक्समधील (Ahmedpur) जवळपास दहा शॉपिंग दुकाने आगीत जळून खाक झाले आहे. पहाटे अचानक लागलेल्या भीषण (Fire) आगीत करोडो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. (Tajya Batmya)

लातूर (Latur) जिल्ह्यातील अहमदपूर शहरातील शिवाजी महाराज चौकात असलेल्या कॉम्लेक्समधील दुकानांना फ़ेटेच्या सुमारास अचानक आग लागली. दरम्यान ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुले लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आग लागल्याचे समजताच परिसरात धावपळ सुरु झाली. परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षणार्धात आगीने रौद्ररूप घेतले. पाऊले अग्निशनम विभागाला आगीची माहिती देण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

करोडोचे नुकसान 

आग आटोक्यात आणण्यासाठी (Fire Brigade) अग्निशामक विभागाच्या उदगीर, अहमदपूर आणि लोहा इथून अग्निशामक दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या होत्या. सकाळीउशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशामक जवानांनी शर्तीची प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणली गेली. दरम्यान या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसली, तरी करोडो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

SCROLL FOR NEXT