latur saam tv
महाराष्ट्र

पावसानं हाहाकार माजवला, सोन्यासारखं पिक पाण्यात गेलं! आजीबाईंचा काळीज पिळवटणारा आक्रोश | VIDEO

Latur : लातूरच्या गुंजर्गा गावातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वयस्कर महिला पुराच्या पाण्यात टाहो फोडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

Latur Video : राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह विविध जागी पावसाने रौद्ररूण धारण केल्याचे पाहायला मिलत आहे. पावसामुळे नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. लातूरच्या गुंजर्गा गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तेथील शेतकरी हवालदाल झाले आहे.

लातूरच्या निलंगा तालुक्यातील गुंजर्गा गावातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला गुडघाभर पाण्यात टाहो फोडत असल्याचे पाहायला मिळते. सततच्या पावसामुळे आलेल्या पूरामुळे शेतातील पीक पाण्यात गेल्याने या महिलेने पुराच्या पाण्यात टाहो फोडल्याचे व्हिडीओत दिसते. ही परिस्थिती फक्त लातूरच नाहीतर इतर जिल्ह्यांमध्येही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT