Latur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime News: मालकीणीची नजर चुकवून पर्समधील दोन लाखांचा दागिना केला गायब

मालकीणीची नजर चुकवून पर्समधील दोन लाखांचा दागिना केला गायब

दीपक क्षीरसागर

लातूर : घरकामात हातचलाखी करत पर्समध्ये ठेवलेल्या मालकिणीच्या चार तोळ्यांच्या गंठणवर मोलकरणीने डल्ला मारला. ही घटना लातुरातील (Latur) प्रकाशनगर येथे घडली होती. (Maharashtra News)

घरकामाला येत असलेल्‍यांवर आता किती विश्‍वास ठेवायचा असा प्रश्‍न समोर येत आहे. घरकाम करत असताना वस्‍तू, दागदागिने, पैशांची चोरी केल्‍याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असा प्रकार लातुर शहरात झाला असून घरात काम करताना पर्समध्ये ठेवलेले चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण मोलकरणीने चोरी केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

महिलेने दिली कबुली

घरकाम करत असलेल्‍या एका महिलेवर पोलिसांना (Police) संशय आला. त्या महिलेला ताब्यात घेत विश्वासाने विचारपूस करण्यात आली. यानंतर सदर महिलेने पोलिसांना कबुली दिली. एमआयडीसी पोलिसांनी सदरील आरोपी महिलेला अटक केली आहे. मोलकरणीला पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून गंठण जप्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Maharashtra Weather : कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा; हवामान विभागाकडून 'येलो अलर्ट' जारी

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT