School : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; शालेय पोषण आहारातील बिस्किटांमध्ये आढळल्या अळ्या  संजय जाधव
महाराष्ट्र

School : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; शालेय पोषण आहारातील बिस्किटांमध्ये आढळल्या अळ्या

बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील पळशी झाशी गावातील विद्यार्थ्यांना शाळेतून मिळालेल्या शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याने पालकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील पळशी झाशी गावातील विद्यार्थ्यांना शाळेतून मिळालेल्या शालेय पोषण आहारात (School Nutrition Diet) अळ्या आढळल्याने पालकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं असून संबंधित पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. पालकांनी केलेल्या तक्रारीमुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित आहाराचा पंचनामा केला आहे.

पळशी झाशी येथील विध्यार्थी संग्रामपूर येथील जिल्हा परिषद शाळेत (Zilla Parishad school) शिक्षण घेत आहेत त्यांना शाळेकडुन खाऊ देण्यात येतो आणि याच देण्यात येणाऱ्या बिस्कीट पाकिटांमध्ये बिस्किटांमध्ये अळ्या निघाल्याने पालकांत खळबळ उडाली आहे. यासंबंधी शिक्षण अधिकाऱ्यांशी (Education Officer) संपर्क केला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून संबंधितांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

Panchang Today: आज कुंभ राशीत चंद्र, निर्णयांसाठी अनुकूल दिवस; पाहा आजचे मुहूर्त आणि लकी राशी

SCROLL FOR NEXT