Vitthal Rukmini Pandharpur saam tv
महाराष्ट्र

Vitthal-Rukmini: विठुरायाच्या चरणी इतिहासातील सर्वात मोठे दान अर्पण, जालन्यातील भाविकाची चर्चा

आज विठ्ठल आणि रूक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.‌

साम टिव्ही ब्युरो

>> भारत नागणे

पंढरपूर : गरीबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एका भाविकाने तब्बल दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. मंदिर समितीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठे दान असल्याचे मानले जाते‌. (Maharashtra News)

जालना येथील‌ एका भाविकाने गुप्त दान म्हणून  विठ्ठल रुक्मिणीसाठी सोन्याचे मुकुट, सोन्याचे विविध अलंकार, सोन्याच्या पाटल्या, मनी मंगळसूत्र आदी सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत.

आज विठ्ठल आणि रूक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.‌ याच निमित्ताने या भाविकाने रुखवत म्हणून चांदीचे ताट,वाट्या, तांब्या, आरसा, समय, असा विविध वस्तूसह रेशमी वस्त्र ही भेट दिली आहे. मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी याबाबत माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lapandav Video : सखीची खरी आई कोण? 'लपंडाव' मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रेक्षकांना बसला धक्का

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Accident News : पुण्यात अपघाताचा भयानक थरार! भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, गाडीचा चक्काचूर

Ladki Bahin Yojana : फक्त १२ दिवस शिल्लक! आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींचे e-KYC पूर्ण; मुदत वाढवणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Woman Physical Changes: प्रेग्नेसीनंतर स्त्रियांच्या शरीरात होतात हे ५ बदल, वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT