konkan regional party to contest 12 seats in lok sabha 2024 election saam tv
महाराष्ट्र

Konkan Politics: कोकण प्रादेशिक पक्ष निवडणुकीच्या रणांगणांत; रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर

कोकण प्रादेशिक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून तगड्या राजकीय पक्षांचा आव्हान या नव्या पक्षासमोर असणार आहे.

अमोल कलये

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency News :

लोकसभा निवडणुकीचे पडघम कोकणातून वाजायला सुरुवात झाली आहे. कोकणातील लोकसभेच्या जागांसाठी कोकण प्रादेशिक पक्ष (konkan regional party) निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. कोकणातील 12 जागांवरती पक्षाकडून उमेदवार उभे केले जाणार आहेत. (Maharashtra News)

कोकण प्रादेशिक पक्षाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडून शकील सावंत (shakeel sawant of konkan regional party) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आगामी काळात पक्षाकडून राजकीय डावपेच आखले जाणार आहेत.

विकासाच्या दृष्टीने कोकण नेहमीच मागासलेला राहिला आहे. कोकणाला कॉर्नर पीस म्हणून पाहिलं जातं लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती नसल्याने कोकण विकासापासून वंचित राहिला आहे. कोकण प्रादेशिक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून तगड्या राजकीय पक्षांचा आव्हान या नव्या पक्षासमोर असणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोकणचा विकास हे ध्येय समोर ठेवून निवडणुकीच्या रिंगणात आमचा पक्ष उतरला आहे असे शकील सावंत आणि अँड. ओवेस पेचकर ( संयोजक, कोकण प्रादेशिक पक्ष) यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT