Kolhapur Burning Bus Video saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये बर्निंग बसचा थरार! भीषण आगीत बस जळून खाक, पाहा व्हिडिओ

Kolhapur Burning Bus Video: शहरातील तावडे हॉटेल परिसरात ही घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की त्यात बस जळून खाक झाली आहे.

Chandrakant Jagtap

>> रणजित माजगांवकर, कोल्हापूर

Kolhapur Burning Bus News : कोल्हापूरकरांना आज बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. कोल्हापूर शहरात बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शहरातील तावडे हॉटेल परिसरात ही घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की त्यात बस जळून खाक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तावडे हॉटेल परिसरात केएमटी बस ही आग लागली. शॉर्ट सर्किट होऊन ही लागली असावी अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

परंतु ही आग किती भीषण होती याचा अंदाच तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येऊ शकतो. बसला आग लागली त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशी आंरडा ओरड करताना या व्हिडिओत ऐकू येत आहे. ही आग एवढी भीषण होती की त्यात बस जळून खाक झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Inspiring Story: दिव्यांग कलावंत राशीच्या स्वप्नांना मिळणार भरारी; शिक्षणाचे स्वीकारले पालकत्व!

Wednesday Horoscope : नवरा-बायकोमधील प्रेम वाढेल, धनसंपत्ती मिळेल; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी

Ashok Kharat Case: शक्तीवर्धनासाठी पुढाऱ्यांना मधाचा चुना; राजकारण्यांना विकला 1 किलो मध,9 लाखाला?

Iran-US Conflict: इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेने इराणच्या दोन अटी नाकारल्या

सातासमुद्रापार मराठी अस्मितेचा जागर; मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवनाचा विस्तार, वास्तूसाठी ८ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT