Historical Kolhapur Gazetteier (1881) resurfaces as key evidence in the Maratha–Kunbi reservation debate in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री,कोल्हापूर गॅझेटीयरमध्ये नेमकं काय?

Kolhapur Gazetteier 1881 Maratha Kunbi Relation: मराठा आरक्षणात आता हैदराबाद आणि सातारा गॅझेटनंतर कोल्हापूर गॅझेटीयरची चर्चा रंगलीय. या गॅझेटियरमध्ये नेमकं काय लिहलयं? कोल्हापूर गॅझेटमध्ये बदल कोणी केले?

Suprim Maskar

मराठ्यांच्या मुंबईतल्या आंदोलनानंतर सरकारनं हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करण्य़ासाठी हालचाली सुरु केल्या. त्यानंतर आरक्षणाच्या लढाईत आता कोल्हापूर गॅझेटियरची एन्ट्री झालीय.. कोल्हापूर गॅझेटियरमध्ये नेमकं काय आहे?

कोल्हापूर गॅझेटमध्ये नेमकं काय?

1881साली इंग्रजांकडून गॅझेटची निर्मिती

कुणबी आणि मराठा एकच असल्याचा उल्लेख

मराठा आणि कुणबीमध्ये रोटी-बेटी व्यवहार

1881मध्ये कोल्हापूरची लोकसंख्या 8 लाखांच्या घरात

1881साली 3 लाख कुणबी, 60 हजार मराठा

मात्र 1881 साली ब्रिटिशांनी तयार केलेल्या या गॅझेटियरमध्ये 1996 साली स्थापन केलेल्या राज्य शासनाच्या कमिटीनं बदल केल्याचा आरोप सकल मराठा समाजानं केलाय...तसंच कुणबी हे मराठाच असून कुणबी दाखले देण्याचे प्रमाण हे अत्यंत कमी असल्याचे देखील त्यांनी अधोरेखित केलंय.

2003 साली हायकोर्टानं कुणबी आणि मराठा वेगवेगळे असण्याचा निर्णय दिला होता...मात्र आता कायदेतज्ज्ञ आणि इतिहास अभ्यासकांच्या मते, कोल्हापूर गॅझेटमधील पुरावे न्यायालयात किंवा शासनाकडे आरक्षणाच्या दाव्यासाठी महत्वाचे ठरू शकतात. कोल्हापूर गॅझेटमधील मराठा- कुणबी हे उल्लेख आजच्या आरक्षणाच्या लढाईत ऐतिहासिक पुरावे म्हणून पुढे आणले जाऊ शकतात. त्यामुळे कोल्हापूर गॅझेट संदर्भात आता राज्य सरकार नेमकं काय भूमिका घेते? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती, विवाहानंतर दोन महिन्यांतच सासरकडून छळ, तरुणीचा मृत्यू

Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये जोरदार हाणामारी, बुक्क्यांनी एकमेकांना फोडलं |VIDEO VIRAL

Lakhani Bajar Samiti : लाखनी बाजार समितीत बिलांचा घोटाळा; बोगस जीएसटी बिल दाखवून फसवणूक, ६० टनाचा काटा जप्त

Maharashtra Live News Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला

Social Media: फेसबुक, इन्स्टाग्राम की एक्स; सर्वाधिक कमाई कुठून होते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT