Kolhapur Fire  Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Fire : कोल्हापुरात शाहू मिल परिसरातील घरांना भीषण आग, घटनास्थळी अनेक फटाक्यांची दुकाने

Kolhapur Fire Update : कोल्हापुरातून आगीची मोठी अपडेट समोर आली आहे. कोल्हापुरात घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावर, कोल्हापूर

Kolhapur Fire Update :

कोल्हापुरातून आगीची मोठी अपडेट समोर आली आहे. कोल्हापुरात घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच गर्दी झाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात शाहू मिल परिसरातील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील शाहू मिल परिसरात आग लागल्यानंतर परिसरात लोकांची एकच धावाधाव झाली.

आग लागल्याची माहिती मिळताच चार अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या परिसरात अनेक फटाक्याची दुकाने आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापुरातील शाहू परिसरात घरांना लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच लोकांची गर्दी जमा झाली. घरांच्या बाजूला असलेल्या फटाक्यांची दुकाने असल्याने मोठा भडका उडण्याची भीती अनेक जण व्यक्त करत होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली लोहगड खून प्रकरणाची दखल

तीच तीच हेअरस्टाईल नको! वटपौर्णिमेला साडीवर ट्राय करा 'या' 5 हटके हेअरस्टाईल्स

Doctor Resign : सरकारी रुग्णालयातील ५ डॉक्टरांचे एकाचवेळी राजीनामे; गडचिरोलीच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Vertical Property Card : मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रत्येक फ्लॅट मालकाला मिळणार व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड, महत्त्वाची अपडेट समोर

लपवलेल्या गोष्टी अन् गाठीशेवचे तुकडे! नसरापूर प्रकरणातील ‘व्हर्च्युअल पंचनामा’ मुळे उकलले अनेक गूढ

SCROLL FOR NEXT