Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News : ३ मित्र, २ राज्ये अन् चोरीचा मामला; पळवापळवीचा असा झाला पर्दाफाश

Kolhapur News : कोल्हापूर शहरासह इतर शहरातून मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या.

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर

कोल्हापूर : दोस्तीसाठी काय पण असं म्हणत तिघा मित्रांनी प्लान रचून मोटर सायकल चोरी केल्या. एक दोन नव्हे तर तब्बल १४ मोटरसायकल या तिघांनी मिळून चोरल्या. पोलिसात दाखल तक्रारीवरून तिघा मित्रांना अटक करून त्यांच्याकडून मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

कोल्हापूर (Kolhapur News) शहरासह इतर शहरातून मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला होता. या दरम्यान दुचाकी चोरी तिघांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील स्वप्निल महाजन, किशोर सुतार आणि सनी कोळी या तिघा मित्रांना अटक केली आहे.

तिघांना ताब्यात घेतल्यानंतर (Police) तिघांकडून इचलकरंजी, सांगली आणि कर्नाटक राज्यातील उगार, कुडची येथून चोरलेल्या चौदा मोटर सायकल चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. साधारण त्यांच्याकडून पाच लाख हजार रुपये किमतीच्या १४ मोटरसायकली कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी या लक्ष्मीपुरी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत या सगळ्या गाड्यांचा शोध लावण्यात यशस्वी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

SCROLL FOR NEXT