kokan railway Saam TV
महाराष्ट्र

Kokan Railway Update : प्रवाशांत संताप, काेकण रेल्वेने ट्विट करुन दिली महत्वपुर्ण माहिती

रेल्वे लवकरच मार्गस्थ केली जाणार आहे अशी माहिती रेल्वे खात्यातून मिळाली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Kokan Railway News : इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेस बंद पडली आहेे. यामुळे आज (बुधवार) कोकण रेल्वेची (kokan railway update) वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी प्रवाशांचा खाेळंबा झाला आहे. (Breaking Marathi News)

प्राथमिक माहितीनूसार वैभववाडी-कोकिसरे जवळ इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे मुंबईहून गोव्याकडे (goa) जाणारी कोकणकन्या गाडी बंद पडली. त्यामुळे कोकण रेल्वेच्या (kokan railway) मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आहे.

दरम्यान राजापूरहून नवीन इंजिन मागवण्यात आले आहे. नवीन इंजिन जोडून रेल्वे मार्गस्थ केली जाणार आहे अशी माहिती रेल्वे खात्यातून मिळाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT