kisan adhikar abhiyaan bhajan satyagrah at selu krushi karyalay wardha  saam tv
महाराष्ट्र

Wardha : 'आता पेटवू सारे रान', 'किसान अधिकार'चे सेलू कृषी कार्यालयात भजन सत्याग्रह

kisan adhikar abhiyaan bhajan satyagrah : किसान अधिकार अभियानच्या कार्यकर्त्यांनी सेलू कृषी कार्यालयात जात भजन सत्याग्रह केला.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha :

वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील कृषी कार्यालयात माेठ्या प्रमाणात असुविधा असल्याचा दावा करीत किसान अधिकार अभियान या संघटनेच्या माध्यामातून भजन सत्याग्रह करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी भजन करुन प्रशासनाने तातडीने मागणी मान्य करावी यासाठी हे आंदाेलन केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील कृषी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानचे अध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्वात भजन सत्याग्रह करण्यात आलाय. जीर्ण झालेले सेलू येथील कृषी कार्यालय सुसज्ज बनवण्याच्या मागणीसाठी भजन सत्याग्रह करण्यात आलाय. (Maharashtra News)

अनेक दिवसांपासून जीर्ण झालेल्या गोडाऊनमध्ये सेलू येथे कृषी कार्यालय सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात असुविधेचा सामना करावा लागत आहे. जीर्ण झालेल्या इमारतीत सुरू असलेले कार्यालय हे बंद करून सुसज्ज असे कार्यालय सुरू करण्याच्या मागणीसाठी किसान अधिकार अभियानच्या कार्यकर्त्यांनी कृषी कार्यालयात जात भजन सत्याग्रह केला. यावेळी 'आता पेटवू सारे रान' यासारखे भजन गात सत्याग्रह करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT