Gas Cylinder Theft Saam tv
महाराष्ट्र

Gas Cylinder Theft: सिलेंडर टाक्यांची चोरी करुन विक्री; दोन जणांना मुद्देमालासह अटक

Khed Pune News : दोन्ही एजन्सीकडून सिलेंडर चोरीची तक्रार दिल्यानंतर राजगुरुनगर पोलीसांनी सापळा रचुन दोन जणांना अटक केली

रोहिदास गाडगे

खेड (पुणे) : राजगुरुनगर शहरात घरगुती गँस घरपोच डिलेव्हरी करत असताना गाडीतुन सिलेंडर टाक्यांची चोरी केली जात होती. या टाक्या चोरी करुन त्याची विक्री करणाऱ्या दोन जणांना (Khed) राजगुरुनगर पोलीसांनी मुद्देमालासह अटक केली. (Breaking Marathi News)

गॅस सिलेंडरचे घरपोच डिलेव्हरी केली जाते. यासाठी गॅस कंपनीच्या गाड्या असतात. यावर दोन कर्मचारी देखील असतात. हे कामगार भरलेला गॅस सिलेंडर दाराशी आणून देतात व खाली झालेला सिलेंडर परत गाडीत ठेवत असतात. याच दरम्यानची संधी साधून सिलेंडर टाक्यांची चोरी केली जात असल्याचा प्रकार खेड (पुणे) येथे समोर आला. याबाबत पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात अली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२३ सिलेंडर जप्त 

भारत गँस आणि एचपी गँस सोसायटी वितरण करत असताना कामगाराची नजर चुकवुन टाक्यांची चोरी केली जात होती. यावेळी दोन्ही एजन्सीकडून सिलेंडर चोरीची तक्रार दिल्यानंतर राजगुरुनगर पोलीसांनी सापळा रचुन दोन जणांना अटक केली. त्यांच्याकडुन २३ भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितृपक्षात आवर्जून बनवा भोपळ्याची भाजी, कांदा-लसूणशिवायही लागेल एकदम चविष्ट

Bribe Case : पोलीस अधिकाऱ्याने ₹१३०००० घेतले, पण अचानक ACB चं पथक धडकले, लाचखोर PSI कसा अडकला जाळ्यात

Car Engine Oil: किती किलोमीटर्सनंतर कारचं इंजिन ऑईल बदललं पाहिजे?

Maharashtra News Live Update: पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपती मंदिरात चोरट्यांचा डल्ला

Hingoli Fire : अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग; ३ जणांचा मृत्यू, दुचाकी चालकाचा कोळसा, ११ जखमी

SCROLL FOR NEXT