kharedi vikri society election result chandur railway  saam tv
महाराष्ट्र

Amravati : चांदूर रेल्वे खरेदी विक्री सोसायटी निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या माजी आमदारांची सत्ता, असे आहे नवनिर्वाचित संचालक मंडळ

चांदूर रेल्वे येथे खरेदी विक्रीची निवडणूक आगामी काळात हाेणार होती. त्यासाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदतीत 10 जणांनी माघार घेतल्याने निवडी बिनविराेध झाल्या.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News :

सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची असलेली अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे (chandur railway) येथे खरेदी विक्री सोसायटीच्या निवडणुक (kharedi vikri society election) विरोधकांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप (congress leader virendra jagtap) यांच्या गटाचा विजय झाला. यावेळी संचालक मंडळाने जल्लाेष केला. सर्मथकांनी एकमेकांना पेढे भरवत विजय साजरा केला. (Maharashtra News)

चांदूर रेल्वे येथे खरेदी विक्रीची निवडणूक पुढील महिन्यात होऊ घातली होती. त्यासाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत साेमवारी हाेती. या निवडणूकीत एकूण 15 जागेसाठी 25 अर्ज दाखल करण्यात आले हाेते. त्यामध्ये दहा उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. यामुळे अन्य 15 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

असे आहे नवनिर्वाचित संचालक मंडळ

अशाेक चाैधरी

नितीन काेपरकार

दिनेश ठाकूरे

प्रवीण चिंचे

पवन चाैधरी

सुरेंद्र नेरकर

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संजय डुकरे

पंकज शिंदे

सुनील गावंडे

सतीश धरमखेले

प्रेमदास रामटेके

सविता देशमुख

सविता गावंडे

विठ्ठल घुरडे

गाेविंद देशमुख.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: घाटकोपर पूर्वमधून पराग शाह विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT