khardi forest department arrested 7 while selling leopard skin saam tv
महाराष्ट्र

Leopard: ६० लाखांना बिबट्याचे कातडे विकण्याचा प्रयत्न फसला; ७ अटकेत

बिबट वन्य प्राणीचे कातडे नग एक व चार मोटरसायकल मुद्देमालासह जप्त केल्या

साम न्यूज नेटवर्क

- फैय्याज शेख

शहापूर : गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे कातडी विक्रीसाठी येणार असल्याची खबर खर्डी वन परिक्षेत्र (khardi forest department) आधिकारी प्रशांत देशमुख यांना मिळाली होती. मात्र अनेक वेळा या संशयित आरोपींकडून हूलकावण्या देण्यात येत होते. अखेर बिबट्याच्या (leopard) कातडासह सात जणांना वन विभागाने (forest department) तब्यात घेतले आहे.

इगतपुरी तालुक्यातील काही जण

बिबट वन्य प्राण्यांची कातडी विक्रीसाठी ग्राहक सोधत असल्याची खबर खर्डी वनपरिक्षेञ आधिकारी प्रशांत देशमुख व त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती . त्यानुसार तीन वनपरिक्षेञ आधिकरी यांच्या नेतृत्वाखालील एकूण २१ वन कर्मचारी यांनी बिबट वन प्राणी कातडे विक्री करणा-यांचा शोध सुरू केला.

या कातडे विक्री करणा-यांकडून अनेक वेळा हूलकवण्या देण्यात आल्या. अखेर बुधवारी संध्याकाळी कसारा घाटातील घाटन देवी मंदिर परिसरात व्यवहार करण्याचे ठरले. ऐन वेळेस ठिकाण बदलून नाशिक जिल्ह्यातील घोटी सिन्नर रस्त्यावरील उभाडे गावाजवळ व्यवहार करण्यास ते आले. तेथे त्यांना वन विभागाने (forest department) ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बिबट वन्य प्राणीचे कातडे नग एक व चार मोटरसायकल मुद्देमालासह जप्त केल्या. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आमूल जाधव सहाय्याक वन संरक्षक आधिकरी यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT