Satara Breaking News: वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्या; बंडातात्यांसह युवक आक्रमक

वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्या यासाठी साता-यात आंदाेलन
bandataya karadkar protesting in Satara
bandataya karadkar protesting in Satarasaam tv
Published On

सातारा : किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री या निर्णयाचा महाराष्ट्र सरकारने फेरविचार करावा यासाठी आज (गुरुवार) व्यसनमुक्त युवक संघाने साताऱ्यात दंडवत-दंडुका आंदोलनास प्रारंभ केला आहे. हे आंदोलन सुरु हाेण्यापुर्वी पाेवई नाका येथे पोलिस आणि अंदोलकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. (satara latest marathi news)

bandataya karadkar protesting in Satara
Supreme Court: 'विद्यार्थ्यांच्या करिअरशी आम्ही खेळू इच्छित नाही' : सर्वोच्च न्यायालय

दरम्यान (satara) आंदोलन स्थळी भाषण करताना बंडा तात्या कराडकर यांनी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील गंभीर टीका केली आहे.

बंडातात्या कराडकर यांच्यासह व्यसनमुक्त युवक संघचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आहे. पाेवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदाेलकांनी दंडवत घालून सरकाराच्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा विराेध केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

bandataya karadkar protesting in Satara
Maharashtra: सराफ व्यावसायिकास त्रास दिल्याने अधिकाऱ्यासह सहा पोलिस निलंबित
bandataya karadkar protesting in Satara
राज्य शासनाने 'ताे' निर्णय बदलला तरी मला वाईट वाटण्याचे कारण नाही - शरद पवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com