Kapil Patil  Saam TV
महाराष्ट्र

घरच्या लक्ष्मीचे कौतुक न करता शेजारणीचं करतो, केंद्रीयमंत्र्यांचा सभेत टोमणा!

बाई ..तुला मी नमन करतो ऐवढे दिवस मला माहित नव्हतं तु आहेस.. म्हणुन माझा संसार चाललाय.

रोहिदास गाडगे

पुणे: बाई ..तुला मी नमन करतो ऐवढे दिवस मला माहित नव्हतं तु आहेस.. म्हणुन माझा संसार चाललाय..हे म्हटलंय खुद्द केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी..... महिला दिनाच्या पुर्वसंधेवर उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके यांच्या नेतृवाखाली भाजपाच्या महिलांचा मेळावा झाला यावेळी कपिल पाटील बोलत होते...!

आम्ही पुरुष घरी गेल्यावर कधी बायकोचे कौतुक करत नाही मात्र आपण घरी गेल्यावर बायकोशी दोन शब्द गोड बोलावं...कौतुक करावं..! आम्ही नेहमी म्हणतो आम्ही आहे म्हणून संसार चालतो, घरच्या लक्ष्मीचे कौतुक न करता शेजारणीचं कौतुक करतो याचा किस्सा महिलांच्या भर सभेत सांगितला.

ज्याला माणसाला घरची वाटी ओळखता येते त्या माणसाचा संसार निश्चिंतच सुखाचा होतो हेही सांगायला केंद्रिय मंत्री कपिल पाटील मागे पडले नाही. यावेळी माजी मंत्री संजय बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अतुल बेनके, भाजपा नेत्या आशा बुचके, देवराम लांडे , गणेश कवडे उपस्थीत होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT