kaneri math cow, kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kaneri Math : काेल्हापूरातील कणेरी मठात गायींचा मृत्यू; पंचमहाभूत महामंगल सोहळ्यातील घटना

सध्या जनावरांवर उपचार सुरु आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- रणजीत माजगावकर

Kaneri Math : कोल्हापुरातील कण्हेरी मठ (kolhapur kanheri math) इथं जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या जनावरांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळते. यामध्ये गायींचा (cow) समावेश अधिक असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या (kolhapur) कणेरी मठावर पंचमहाभूत महामंगल सोहळा (Panchmahabhoot Mahamangal Festival) आहे. अचानक घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. सध्या या ठिकाणी असणाऱ्या इतर जनावरांवर उपचार सुरू आहेत. (Breaking Marathi News)

पशु वैद्यकीय अधिकारी वाय.ए.पठाण यांनी दिलेल्या माहितीनूसार बाधित गायींवर उपचार सुरु आहेत. ज्या जनावरांना बाधा झाली आहे त्यांना इतर जनावरांपासून विभक्त ठेवण्यात आले आहे. दरम्यान या प्रकारामुळे पंचमहाभूत महामंगल सोहळ्याला गालबाेट लागल्याची चर्चा सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT