Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News: कल्याणमध्ये तरुणाची हत्या; चार्जरच्या वायरने आवळला गळा

Kalyan News : कल्याणमध्ये तरुणाची हत्या; चार्जरच्या वायरने आवळला गळा

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण पूर्वेकडील परिसरात एका तरुणाची गाला आवळून हत्या करण्यात आली आहे. हि घटना (Kalyan) आज सकाळी उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलीस (Police) दाखल झाले असून घटनेचा तपास सुरु केला आहे. (Maharashtra News)

कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिल यादव असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. (Crime News) अनिल यादव हा खडेगोळवली परिसरातील एका गोदामात गेला असता तेथेच त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. अनिल  झोपेत असताना चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याचा अंदाज वर्तविला आहे. 

संशयित ताब्यात 
अनिलचा मृतदेह गोदामात आढळून आल्यानंतर कोळशेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करत कोळशेवाडी पोलिसांनी संशयीताना ताब्यात घेतले असून या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT