Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: दुचाकी– कारची धडक; अपघातात २ ठार, १ जखमी

दुचाकी– कारची धडक; अपघातात २ ठार, १ जखमी

रोहिदास गाडगे

जुन्‍नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील ओतूर- ब्राह्मणवाडा मार्गावर दुचाकी व अल्टो मोटारीचा अपघात (Accident) झाला. कारने दिलेल्‍या धडकेत २ जण (Junnar) जागीच ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. (Live Marathi News)

ओतूर ब्राह्मणवाडा मार्गावर झालेल्‍या या अपघातात दुचाकीने दोन तरूण ओतूरकडून ब्राह्मणवाडा दिशेने चालले होते. त्याचवेळी ब्राह्मणवाडा बाजूने ओतुरकडे भरधाव वेगाने कार येत होती. ओतूर गावच्या हद्दीत या दोन्हीची धडक झाली. त्यात दुचाकीवरील दोघे ठार झाले ते एकजण जखमी झाला आहे

मृत दोन्‍ही नगर जिल्‍ह्यातील

नगर जिल्ह्यातील अकोले येथील संजय रखमा भांगरे (वय २४) धनराज सुनील भांगरे (वय २२) या दोन तरूणांचा जागीच मृत्‍यू झाला. तर कृष्णा काशिनाथ गोडे हा जखमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT