deepak kesarkar narayan rane 
महाराष्ट्र

...तर आम्ही मागे-पुढं पाहणार नाही; केसरकरांचा राणेंना इशारा

अनंत पाताडे

सिंधूदूर्ग : मी १७ तारखेपर्यंत वाट पाहीन, त्यानंतर देखील भुमिका बदलली नाही तर काेकणच्या जनतेच्या हितासाठी विकासाच्या संघर्षाबराेबर राजकीय संघर्ष अटळ असल्याची भुमिका शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी येथे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर केसरकर बाेलत हाेते.

सध्या सिंधूदूर्गात जी राजकीय यात्रा सुरु आहे त्यातील भाषणात बदल असल्याचे पहावयास मिळत आहे. आज जे काही बदलले आहे त्यामध्ये न्यायालयाचा फार माेठा वाटा आहे असेही केसरकरांनी नमूद केले. न्यायालयाने सांगितले भडक भाषणा हाेता कामा नये यासाठी आता ते विकासाचे मुद्दे मांडत असल्याचे केसरकरांनी राणेंविषयी deepak kesarkar narayan rane बाेलतना सांगितले.

ते म्हणाले स्वतःला काही मिळवायचा आहे त्यापेक्षा लाेकांना मी काय देऊ शकताे याचा विचार त्यांनी करावा. त्यासाठीचे असलेले उर्वरीत आयुष्य त्यांनी खर्च करावे. येत्या १७ तारखेस उच्च न्यायालयाचा निकाल आहे. या निकालानंतर त्यांनी भुमिका बदलली नाही तर संघर्ष अटळ आहे असे केसरकरांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg : धक्कादायक! एकीकडे पाय, दुसरीकडे तोंड; समृद्धी महामार्गा लगत आढळला २ तुकड्यात मृतदेह

Rava Kesari Halwa Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला काय करायचं? बनवा हॉटेल स्टाईल सॉफ्ट टेस्टी रवा केशर हलवा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : फाटकी नोट घेतली नाही, म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर उगारली तलवार

शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, मुंडेंवर आरोप करत सगळंच बाहेर काढलं

Bihar Tourist: बिहारमधील टॉप १० ठिकाणे, आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT