Jalna Zp School  Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : शिक्षक द्या, विद्यार्थ्यांची आर्त हाक; जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे आंदोलन

Bhokardan News : रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्या. शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून शिक्षकांना कार्यालयीन कामापासून दूर ठेवावे. मूळ शाळेवर अध्यापणाचे कार्य करू द्यावे, अशा मागण्यांची अनेकदा निवेदन प्रशासनाकडे देण्यात आली

लक्ष्मण सोळुंके

जालना : शाळा आहे, शिकायला येणारे विद्यार्थीपण आहेत. मात्र त्यांना शिकवायला शिक्षक नाही. अशी परिस्थिती (Bhokardan) भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी (Teacher) शिक्षक मिळावेत यासाठी आंदोलन केले आहे. (Breaking Marathi News)

रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्या. शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून शिक्षकांना कार्यालयीन (Jalna) कामापासून दूर ठेवावे. मूळ शाळेवर अध्यापणाचे कार्य करू द्यावे, अशा मागण्यांची अनेकदा निवेदन प्रशासनाकडे देण्यात आली आहेत. यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केली आहेत. परंतु अद्यापही दखल न घेतल्याने पालकांच्या वतीने नूतन वर्षांच्या पहिल्या दिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा भरो आंदोलन करण्यात आल आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद 

भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (Zp School) विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले असून जिल्हाधिकारी प्रवेश द्वाराजवळ येताच विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या दालनात बोलवून घेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि अडचणी समजाऊन घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

SCROLL FOR NEXT