Suicide Case Saam tv
महाराष्ट्र

Suicide: जवाबदार मुलगा, भाऊ न होवू शकल्‍याची सुसाइड नोट; तरूणाची मामाच्‍या घरी आत्‍महत्‍या

जवाबदार मुलगा, भाऊ न होवू शकल्‍याची सुसाइड नोट; तरूणाची मामाच्‍या घरी आत्‍महत्‍या

साम टिव्ही ब्युरो

यावल : किनगाव (ता. यावल) येथील तरूणाने ठाणे (मुंबई) येथील मामाच्या घरात गळफास घेऊन (Suicide) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गणेश अनिल निंबायत (वय २२) असे तरूणाचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने सुसाइड नोट (Suicide Note) लिहली होती. (Jalgaon News Suicide Case)

किनगाव बु. (ता. यावल) येथील रहिवासी गणेश निंबायत हा तरुण ठाणे (मुंबई) येथे गोदरेज कंपनीत नोकरीला होता. येथे तो मामाच्‍या घरी राहत होता. दरम्‍यान गणेशने बुधवारी पहाटेच्‍या सुमारास मामाच्या घरातच गळफास घेवून आत्महत्या केली.

सुसाईड नोटमध्‍ये मांडली निराशा

तत्पूर्वी चिठ्ठी लिहित मी एक जवाबदार मुलगा होवू शकलो नाही, मी एक जवाबदार भाऊ होवू शकलो नाही असे लिहून आपली निराशा स्पष्ट केली आहे. तरुणाच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परीवार आहे. त्याचा मृतदेह बुधवारी रात्री किनगावात आणून अंतसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू

Changing Room Safety Tips: चेंजिंग रूममध्ये कुठे कुठे असू शकतो छुपा कॅमेरा? कपडे ट्राय करताना 'या' ५ जागा नक्की तपासा

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

PM Kisan Yojana: दसरा की दिवाळी? शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 कधी जमा होणार? PM किसानच्या हप्त्यावर अपडेट समोर

मोठी बातमी! रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबईचा कर्णधार, हार्दिक पांड्याचा पत्ता कट होणार?

SCROLL FOR NEXT