Assault saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: आठ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्‍याचार

आठ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्‍याचार

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : यावल तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय मुलावर एकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस (Faizpur Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon News Unnatural abuse of an eight year old boy)

फैजपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार यावल (Yawal) तालुक्यातील एका गावात आठ वर्षीय मुलगा कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १९ जानेवारीला दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी किरण संतोष तायडे (रा. यावल) याने मुलास शेतात हरभरा खाण्याचा बहाणा करून बालकास शेतात नेले. त्या ठिकाणी निर्जन ठिकाणी नेवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

नंतर भरला दम

मुलावर अत्याचार करून संशयित आरोपीने कुणाला सांगू नको असा दम दिला. मात्र मुलाच्या आजीच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस (Police) ठाण्यात संशयित आरोपी किरण तायडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि मोहन लोखंडे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Traits: 'R' अक्षर असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

Sara Ali Khan Skin Care: सारा अली खानची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नागपूरच्या बारमध्येच शासकीय काम; उपविभागीय अभियंत्याची चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT