leopard
leopard  Saam tv
महाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ला..आरडओरड केल्‍याने पळाला; बोकडाचा बळी

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : वरखेडे (ता.चाळीसगाव) शिवारात बिबट्याचा हैदोस सुरूच असून, चार दिवसांपूर्वी शेतात बसलेल्या बिबट्याने हल्ला करून एका बोकड्याचा बळी घेतला तर वासरू थोडक्यात बचावले. यावेळी आरडओरड केल्याने बिबट्या (Leopard) पळून गेला. (jalgaon news The leopard attack The victim of the goat)

वरखेडे शिवरात आनंदा चिंधा गवारे यांच्या शेतात चार दिवसांपूर्वी (Jalgaon News) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या आला. त्याने पाड्यातील एका बोकडला ओढून नेत त्याच्या नरडीचा घोट घेतला. त्यानंतर त्याने वासराकडे मोर्चा वळवला. वासराच्या ओरडल्याने धनगर बांधवांना जाग आली. त्यांनी आरडाओरड करताच बिबट्याचे पळ काढला. या हल्ल्यामुळे धनगरबांधव भयभीत झाले असून, वन विभागाने (Forest Department) नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

चार दिवसांपुर्वीही हल्‍ला

घटनेच्या चार दिवसांपूर्वीच पळासरे रस्त्यावरील एका गोठ्यात घुसून बिबट्याने वासरू व गोऱ्ह्याचा फडशा पाडला होता. त्यानंतर आता बोकडाचा बळी घेतला. त्यामुळे भटकंती करणाऱ्या धनगरबांधवांमध्ये भीती पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT