Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Chetan Bodke

अभिनेत्री ईशा गुप्ता

बोल्ड आणि सिझलिंग अभिनेत्री म्हणून ईशा गुप्ताची इन्स्टाग्रामवर कायमच जोरदार चर्चा होते.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

ईशाच्या नव्या लूकची चर्चा

नुकतंच ईशाने अवघ्या काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत सर्वांचेच लक्ष वेधलेले आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

स्टायलिश वेस्टर्न आऊटफिटची चर्चा

स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर हटके फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

लूक

लूकला साजेसा मेकअप आणि ज्वेलरी असा अभिनेत्रीने संपूर्ण लूक केलेला आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

फॅशनची चर्चा

सध्या ईशाच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत असून तिच्या फॅशनचे नेटकरी कौतुक करीत आहेत.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर

ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. पण असलं तरीही ती ओटीटी विश्वातून ती चाहत्यांचे मनोरंजन करते.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

ग्लॅमरसचा तडका

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री ईशा गुप्ता रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

ईशाचा फॅन्सी लूक

ईशा गुप्ता कायमच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसते.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

सुपर स्टाइलिश

सुपर स्टायलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

NEXT : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial