महाराष्ट्र

जळगावत शायर मुनव्वर राणा यांचा पुतळा दहन

जळगावत शायर मुन्नवर राणा यांचा पुतळा दहन

संजय महाजन

जळगाव : उत्तर प्रदेशातील शायर मुनव्वर राणा यांची अफगणिस्तान देशावरील सद्याच्या परिस्थीतीच्या मुद्यावरील मुलाखतीत महर्षी वाल्मिकी यांची तुलना तालिबानी यांच्याशी केली. या विरोधात आदिवाशी वाल्मीकलव्य सेनेच्यावतीने राणा यांच्या पूतड्याचे दहन करण्यात आले. तसेच शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (Jalgaon-news-shayar-rana-statue-fire-aadivasi-valmiklavya-sena)

अफगाणिस्तान देशावर तालिबान्यांनी ताबा घेतला आहे. यावरून उत्तर प्रदेशातील शायर मूनव्वर राणा यांची एका वृत्त वाहिनीला मुलाखत देतांना वादग्रस्त विधान करत महर्षी वाल्मीक ऋषीची तुलना तालीबान्याशी केली. या वक्तव्यावर सर्व माध्यमातून टिका देखील झाली. या वादग्रस्त विधानाबाबद आज जळगाव येथील भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी जळगाव शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

राणा यांच्या पुतड्याचे दहन

मुनावर यांनी अफगणिस्तान तालिबानिनी ताब्यात घेतल्याने त्याचे समर्थन केले. तसेच महर्षी वाल्मिकी ऋषी यांना दरोडेखोर असे संबोधन करत तालिबानी यांच्याशी तुलना केली. या विरोधात आदिवासी वाल्मीकलव्य सेना यांच्यावतीने शहरातील टॉवर चौकात पुतळा दहन करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रकाश महाजन करणार शिवसेनेत प्रवेश

Todays Horoscope: आजच्या दिवशी कोणाच्याही मदतीची अपेक्षा करू नका, वाचा राशीभविष्य

नांदेड हादरलं! कुटुंबातील चौघांचा मृत्यू; २ तरुण्याबांड पोरांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, घरी आई-बापानं जीवन संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

Pune Corporation Election: जागा वाटपावरून महायुतीचं बिनसलं, शिवसेना युतीमधून बाहेर पडणार? शिंदे गटाचा अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT