महाराष्ट्र

जळगावात कॉंग्रेसकडून सत्‍याग्रह आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध

जळगावात कॉंग्रेसकडून सत्‍याग्रह आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध

संजय महाजन

जळगाव : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकार तपास यंत्रणाचा दुरोपयोग करत असल्‍याचा आरोप करत काँग्रेस (Congress) कमिटीच्‍यावतीने आज जळगावात सत्‍याग्रह आंदोलन करण्यात आले. (Jalgaon Congress News)

जळगाव (Jalgaon) शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सचिव विनोद कोळपकर, शहर जिल्हा अध्यक्ष शाम तायडे, देवेंद मराठे यांच्या नेतृवात काँग्रेस भवन जळगाव येथे सत्याग्रह करून आंदोलन करण्यात आले.

मोदी सरकारकडून तपास यंत्रणाचा दुरोपयोग

केंद्रातील मोदी सरकार तपास यंत्रणाचा दुरोपयोग करून देशातील महागाई, बेरोजगारी, दहशतवाद, मनमानी पद्धतीने चालविलेले खाजगीकरण या विरोधात काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आवाज उठविला. यामुळेच त्‍यांची (ED) ईडीच्या माध्यमातून नाहक चोकशी करून त्रास देण्याचा प्रकार चालू आहे. त्या विरोधात आज सत्‍याग्रह आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील हडपसर -दिवेघाट रस्ता आज 2 तासांसाठी बंद

Peanuts Vs Makhana For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी मखाना की शेंगदाणे; कोणता पर्याय आहे सर्वात बेस्ट?

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

SCROLL FOR NEXT