Gold Price Today Saam tv
महाराष्ट्र

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्‍हा वाढ; दोन दिवसात वाढले १२०० रूपये

सोन्याच्या दरात पुन्‍हा वाढ; दोन दिवसात वाढले १२०० रूपये

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सध्‍याची लग्‍नसराईमुळे सोन्‍याची मागणी वाढली आहे. यामुळे सोने– चांदीच्‍या दरात सातत्‍याने वाढ होत आहे. यात (Gold) सोने दरात एकाच दिवसात ६०० रुपयांनी वाढ झाल्‍याने सोन्‍याचे दर ५८ हजार ४०० रूपयांवर गेले आहेत. (Maharashtra News)

देशात गेल्या आठवड्यात ३ हजार ५०० हजार रुपयांनी सोने महागले आहे. या दरवाढीमागे २ अमेरिकी बँका बुडणे, युरोपातील ५ बँका बंद पडणे व स्वीस क्रेडिट स्वीच होण्याबाबतची अफवा दर वाढीचे प्रमुख कारणे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळेच दोनच दिवसांत सोन्याच्या प्रती तोळ्याच्या मागे १२०० रुपयांची वाढ झाली आहे.

जळगावात ५८ हजाराच्‍यावर दर

जळगाव बाजारपेठेत दोन दिवसांपूवी (Gold Price Today) सोन्‍याचे दर ५७ हजार ८०० रुपये प्रति १० ग्रॅम इतके होते. या दिवसभरात ६०० रूपयांची वाढ होवून हे दर गुरुवारी ५८ हजार ४०० रुपयांवर पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's horoscope: शुक्रवार शुभ! श्रवण नक्षत्र आणि शुभ योगाचा संयोग; ‘या’ राशींचं भाग्य जबरदस्त चमकणार

Todays Horoscope: 'या' राशींसाठी दिवाळीची सुरुवात दणक्यात होणार; वाचा आजचं राशीभविष्य

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

SCROLL FOR NEXT