cyber crime 
महाराष्ट्र

फेसबुकवर बनावट अकाऊंट; तरूणाची केली बदनामी

फेसबुकवर बनावट अकाऊंट; तरूणांची केली बदनामी

Rajesh Sonwane

जळगाव : सोशल मिडीयाचा गैरवापर होत आहे. बनावट खाते ओपन करून बदनामी केल्‍याचे प्रकार झाले आहेत. यात फेसबुकवर अज्ञात व्यक्तीने तरूणांच्‍या नावाने बनावट अकाऊंट तयार करून सोशल मीडियात बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon-news-cyber-crime-Fake-account-on-Facebook-and-Defamation-of-youth)

चोपडा येथील प्रसादनगरातील वरदान सिंग ठाकूरसिंग चव्हाण (वय ३२) हा तरूण शिक्षण घेत आहे. अज्ञात व्यक्तीने वरदानसिंग चव्हाण यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट १५ नोव्हेंबरला तयार केले. त्यानंतर चव्हाण यांच्या ओळखीच्या लोकांना संदेश पाठवून बदनामी करत असल्याचे समोर आले.

अज्ञाताविरूद्ध गुन्‍हा दाखल

सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर चव्हाण याने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात १७ नोव्हेंबरला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone Pe Update : आता इंटरनेट नसतानाही पाठवा पैसे; PhonePe ची भन्नाट सुविधा

PM Modi: परदेशात जाणं टाळा, सोनं खरेदी करु नका; PM मोदींच्या 'त्या' व्हिडीओनंतर देशवासीय पुन्हा संभ्रमात

Maharashtra News Live Update: सरकारचे शिष्ट मंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार

हादरवणारी बातमी! जापानमध्ये हिंगोलीच्या २५ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; नेमकं झालं काय?

10 Gram Gold Mangalsutra : 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा सुंदर मंगळसूत्र; ‘या’ 5 स्टायलिश डिझाईन्स पाहुन नवराही होईल खूश

SCROLL FOR NEXT