Jalgaon Congress Saam tv
महाराष्ट्र

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची ढकल गाडी; जळगावात आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची ढकल गाडी; जळगावात आंदोलन

संजय महाजन

जळगाव : देशात वाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे आज आंदोलन करण्यात आले. पक्ष कार्यालयापासून चारचाकी गाडीला दोरांनी खेचून नेत ढकलगाडी आंदोलन केले. तसेच जोरदार (Congress) घोषणाबाजी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. (jalgaon news Congress push car against fuel price hike Movement in Jalgaon)

राज्यात पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर हे गगनाला भिडले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहेत. या भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे (Jalgaon) जळगावातील टॉवर चौकात वाढत्या महागाई विरोधात ढकल गाडी अनोखे आंदोलन केले. याप्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, महानगराध्यक्ष शाम तायडे, युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी

केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली जळगावातील टॉवर चौकात चाकीला दोर बांधत ढकल गाडी आंदोलन करत मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT