महाराष्ट्र

पोहायला गेलेले दोघे भाऊ बुडाले; वाघळी येथील घटना

पोहायला गेलेले दोघे भाऊ बुडाले; वाघळी येथील घटना

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : वाघळी (ता. चाळीसगाव) येथील दोघे भाऊ दुपारी नदीत पोहायला गेले होते. पोहताना त्‍यांना पाण्याच्‍या खोलीचा अंदाज न आल्‍याने ते पाण्यात बुडाले. यात त्‍यांचा मृत्‍यू झाला असून त्‍यांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

वाघळी (ता. चाळीसगाव) गावालगत असलेल्‍या तितुर नदीपात्रात कमळेश्वर के. टी. वेअरजवळ आज सायंकाळी पाचच्या सुमारास सदर घटना घडली. नदीत बुडून मृत्‍यू झालेल्‍यांमध्‍ये साहिल शरीफ शहा (वय १४) व आयान शरीफ शहा (वय १७) या दोघे भाऊ आहेत. नदीत पोहच असताना त्‍यांना अंदाज आला नाही. यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले. यातून त्‍यांना बाहेर निघता आले नाही. यामुळे त्‍यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आयानचा मृतदेह मिळून आला. साहिल अद्यापही बेपत्ता असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खडकवासला धरणामधून 28 हजार पाण्याचा विसर्ग

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Besan Barfi Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी झटपट घरी बनवा टेस्टी बेसन बर्फी

Guhagar Tourism : बालीची आठवण करणारा गुहागर समुद्रकिनारा! One Day ट्रिपसाठी बेस्ट प्लॅन इथे वाचा

SCROLL FOR NEXT