Chitra Wagh
Chitra Wagh Saam tv
महाराष्ट्र

Chitra Wagh: लव जिहाद विरोधी कायद्यासंदर्भात अधिवेशनात निश्चीत विचार; चित्रा वाघ

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जबरस्तीने धर्मांतर करुन लव्ह जिहादचे प्रकार वाढलेले पहावयास मिळत आहेत. याबाबत उत्तर प्रदेशानुसार महाराष्ट्रातही लव जिहाद (Love Jihad) विरोधी कायदा अंमलात आणावा लागेल. त्याबाबत शिंदे- फडणवीस सरकार अधिवेशनात निश्चीत विचार करेल; असे मत भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी व्‍यक्‍त केले. (Maharashtra News)

जळगाव (Jalgaon) भाजप कार्यालयात भाजपा (BJP) महिला आघाडी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) नेते जे आता महिला सन्मानाची गोडवे गात आहेत. त्यांनी काय केलेय? असा सवाल उपस्थित करत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधला आहे.

महिलांचा अपमान महाराष्‍ट्रात चालू देणार नाही

महिलांबाबत केलेल्या कुठल्याही चुकीच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही. पण ठराविक पक्षाच्या नेत्या व महिलांचा अपमान तो महाराष्ट्राचा अपमान. जर असं कोणी काही करत असेल, तर आम्ही महाराष्ट्रात ते चालू देणार नाही; असा इशारा भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी विरोधकांना दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

405 लिटरची बूट स्पेस, 19 Kmpl मायलेज, जबरदस्त आहे Renault ची ही 5 Seater Car

Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

kalyan Crime News : लग्नाला दिलेला नकार पोराला पचला नाही, रागाच्या भरात नको ते करून बसला!

SCROLL FOR NEXT